महाराष्ट्र वन विभाग : वनरक्षक भरती 2023 ऑनलाईन अर्ज सुरू झालेल्या आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा

महाराष्ट्र वन विभाग
महाराष्ट्र वन विभाग
महाराष्ट्र वन विभाग

Forest Department : वनविभागातील वनरक्षक (गट क) पदे सरळसेवेने भरण्यात येत आहेत. त्यासाठी पात्रता  धारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीने www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅबमध्ये उपलब्ध लिंकवर मागविण्यात येत आहे. सदर संकेतस्थळावर सविस्तर जाहीरात उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. प्रस्तुत पदांकरिता केवळ उक्त संकेतस्थळाववरील लिंकवर विहित ऑनलाईन पद्धतीनेच केलेले अर्ज व ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी संकेतस्थळ पाहून भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील .

अर्ज करण्याची मुदत 

ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत
दिनांक १०/६/२०२३ दिनांक ३०/६/२०२३

 

भरतीकरीता उपलब्ध पदे व वेतनश्रेणी :-

अ.क्र. पदनाम वेतनश्रेणी भरतीकरीता एकूण उपलब्ध पदे
1 वनरक्षक (गट-क) S-७ : रु. २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते (सातव्या वेतन आयोगानुसार) २१३८

 

पद आणि पदसंख्या

पद पदसंख्या
लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट-ब) (अराजपत्रित) 13
लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट ब) (अराजपत्रित) 23
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब) (अराजपत्रित) 8
वरिष्ट सांख्यिकी सहाय्यक (गट क) 5
कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क) 15
लेखापाल (गट-क) 129
सव्र्व्हेक्षक (गट-क) 86
वनरक्षक (गट-क) 2138

 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा : ⬇️

  • अर्ज करण्यासाठी मोबाईल मध्ये लिंक ओपन होत नसल्यास मोबाईलचा डेस्कटॉप मोड ओपन करावा आणि मोबाईल रोटेट करा

 

शैक्षणिक पात्रता :-

३.१ उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (HSC 12th ) ही Science किंवा Math किंवा Geoghraphy किंवा Economy यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी. vanrakshak bharti maharashtra

३.२ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.

३.३ माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी ) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.forest bharti 2023

३.४नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा- यांचे पाल्य असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.

(टिप:- नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे संबंधात वरील प्रयोजनाकरिता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलिस अधिकारी यांचे कडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र विचारार्थ घेण्यात येईल.)

३.५ अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.vanrakshak Bharti 2023

३.६ मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे. maha forest bharti

भरतीचा GR बघण्यासाठी व download करण्यसाठी येथे क्लीक करा Click Here

महाराष्ट्र वन विभाग

महाराष्ट्र वन विभाग
महाराष्ट्र वन विभाग

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *